"सुरक्षितपणे वाहन चालवा" "वाहन चालविण्‍याच्या शर्तींची पूर्णपणे माहिती असू द्या आणि नेहमी लागू असलेल्या कायद्यांचे पालन करा. दिशानिर्देश कदाचित चुकीचे, अपूर्ण, धोकादायक, अनुकूल नसलेले, प्रतिबंधित किंवा प्रशासकीय क्षेत्रांना ओलांडणारे असू शकतात. व्यवसाय माहिती देखील चुकीची किंवा अपूर्ण असू शकते. डेटा हा रिअल-टाइम नसतो आणि स्थान अचूकतेची हमी दिली जाऊ शकत नाही. वाहन चालविताना Android Auto च्या उद्देशासाठी नसलेले आपले मोबाईल डिव्हाइस हाताळू नका किंवा अॅप्स वापरू नका."